डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची अधिकार्यांना सूचना अथणी : अथणी व कागवाड मतदार संघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे हेच आपले स्वप्न आहे. डिसेंबरमध्ये खिळेगाव-बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणारच, असा विश्वास माजी मंत्री व आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला. खिळेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेच्या ऐनापूर येथील मुख्य जॅकवेलला …
Read More »सदलगा पोलिसांकडून गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शांतता सभा
सदलगा : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदलगा पोलिस ठाण्यातर्फे ठाण्याच्या व्याप्तीमधील सर्व गावातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना येथील गणेश मंदिरात बोलावून एसपी संजीवकुमार एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आणि डीवायएसपी बसवराज यलिगार, सीपीआय आर. आर. पाटील, सदलगा पीएसआय भरत एच. यांच्या उपस्थितीत शांतता सभा घेण्यात आली. सर्व …
Read More »अनुष्का पाटील हिची बुद्धीबळ स्पर्धांसाठी जिल्हास्तरावर निवड
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या अनुष्का राजीव पाटील मुळ गाव सुंडी (ता. चंदगड) हिची आज जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. अनुष्काने बेळगाव तालूका व विभाग स्तरीय स्पर्धा जिंकून थेट जिल्हास्तरावर मजल मारली आहे. यासाठी तिला दत्तात्रय पाटील, मुख्याध्यापक गजानन सावंत व प्राचार्य मोरे …
Read More »कावळेवाडीची किरण बुरूड हिचे अभिनंदनीय यश
बेळगाव : कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील कुमारी-किरण य. बुरूड हिने नुकताच कडोली येथे शालेय महिला कुस्ती स्पर्धेत 48 वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत गावचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. ती कर्ले माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9 वीत शिकत आहे. जिल्हास्तरावर तिची निवड झाली आहे. तिला भविष्यात चांगले प्रशिक्षण मिळाल्यास एक …
Read More »रामगुरवाडी रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करावे; अन्यथा रास्ता रोको
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी खानापूर महामार्गावरील रामगुरवाडी गावाला जोडणार्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गेल्या चार महिन्यात रस्त्याची दुर्दशा झाली. येत्या आठ दिवसात रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर बेळगाव-पणजी महामार्गावर रास्ता रोको करू, असे निवेदन रामगुरवाडी गावच्या नागरिकांनी खानापूर जिल्हा पंचायत कार्यालय, तहसीलदार, तसेच पोलिस स्टेशनला दिले. निवेदनात …
Read More »सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेची उद्या सांगता
बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने सोमवार दि. 22 पासून संगीत भजन स्पर्धा सुरु असून या संगीत भजन स्पर्धेची सांगता शुक्रवार दि. 26 ऑगष्ट 2022 रोजी होणार आहे. या सांगता समारंभास नेकिनहसूरचे गुरुवर्य ह.भ.प. श्री. भाऊसोा पाटील महाराज अध्यक्ष वारकरी महासंघ महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते …
Read More »कावळेवाडीचा पै.रवळनाथ कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक
बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील उदयोन्मुख कुस्तीपटू कु. रवळनाथ कणबरकर याने नुकताच शालेय कुस्ती स्पर्धेत कडोली येथे आयोजित केलेल्या तालुका पातळीवर प्रथम येण्याचा मान मिळवला. 17 वयोगटाखालील 65 वजन गटात त्याने हे घवघवीत यश संपादन केले. बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी या शाळेत आठवीत तो शिकत आहे. सध्या सावगाव मठपती कुस्ती …
Read More »धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी करा!
श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगढ नवी दिल्ली : ’ख्रिस्ती मिशनर्यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का? शिक्षण आणि अन्य सेवांच्या नावाखाली व्यापार केला जात आहे. आपली संस्कृती ही भारताची जमेची बाजू आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीवर आघात करुन नियोजनबद्ध रितीने …
Read More »टिपू सुलतानला मुस्लिम गुंड म्हटलात, तर जीभ कापून टाकू; भाजपच्या बड्या मंत्र्याला धमकी
बेंगळुरू : भाजपा आमदार के. एस. ईश्वरप्पा यांनी टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर ईश्वरप्पा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रामध्ये त्यांना जर पुन्हा टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ म्हणून उल्लेख केला तर जीभ कापू असे धमकावण्यात आले आहे. हे पत्र …
Read More »मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा या आशयाचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला असून त्याला लवकरात लवकर मान्यता द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणार्या मराठीला अभिजात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta