Monday , September 21 2026
Breaking News

वृद्ध पत्नीचा गळा चिरून खून; पतीचे आत्मसमर्पण

Spread the love

 

बेळगाव : पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या वृद्ध पतीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
बुदरकट्टी गावातील दाम्पत्य पत्नीच्या मूळ गावी खोदानपुर गावात आले असता ही घटना घडली. रुद्रव्वा चन्नाबसप्पा अडकी (५५) हिची हत्या पती चन्नाबसप्पा संगप्पा अडकी (६०) याचा खून झाला आहे.
पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. शुक्रवारी पत्नीचा
खून केल्यानंतर चन्नाबसप्पा दोडवाड पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *