संगोळी रायण्णा मंडळातर्फे आयोजन : सायंकाळी मिरवणूक निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील संगोळी रायण्णा युवक मंडळातर्फे संगोळी रायान्ना जयंती निमित्त बेनाडी बिरदेव माळावर आनंद मैदानात आयोजित बकर्याच्या टकरीत सांगली येथील येथील हुसेन पटेल यांच्या बकर्याने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना 5 हजार एक रुपयाचे बक्षीस घेऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. …
Read More »पहलगाममध्ये आयटीबीपीची बस नदीत कोसळली; 6 जवान शहीद
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपी अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या 37 जवानांना घेऊन जाणार्या एका बसला अपघात झाला आहे. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण 39 प्रवासी प्रवास करत होते. …
Read More »कागवाड तालुका प्रशासनाच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कागवाड : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व आपल्या प्राणांची आहुती देणार्या देशभक्तांना आणि सीमेचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केले. कागवाड तालुका प्रशासनाच्यावतीने सोमवारी कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात तालुका प्रशासन, नगरपंचायत, …
Read More »महाराष्ट्रात उद्यापासून पावसाळी अधिवेशन
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. …
Read More »शिवमोगा शहरातील चाकूहल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक
शिवमोगा : शिवमोगा येथे काल सावरकर- टीपू सुल्तान फलकावरून उद्भवलेल्या वादादरम्यान प्रेमसिंग नावाच्या तरुणावर चाकूने वार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी गोळ्या झाडून त्याला ताब्यात घेतले. जबीउल्ला (30, रा. मारनाबीबैलू) याच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडून अटक केली. पहाटे 2.30 च्या सुमारास तीर्थहळ्ळी रोडवरील नमोशंकर ले-आऊट येथे एकावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी अटक …
Read More »सावरकर – टीपू सुल्तान फलकावरून शिवमोगा येथे वाद
शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा येथे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतला. त्या ठिकाणी टीपू सुल्तान यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटाने केला. त्यावरून दोन गटांत संघर्ष झाल्यानंतर काही तासांनी गांधीबाजार भागात एकास तीक्ष्ण शस्त्राने भोसकण्यात आले. या प्रकारानंतर शिवमोगा शहरात तणाव …
Read More »सीए इन्स्टिट्यूटच्यावतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बेळगाव : सीए इन्स्टिट्यूटच्यावतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवृत्त मेजर जनरल मोहन कट्टी व ऍड. सीए संग्राम कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. इन्स्टिट्यूटचे चेअरमन सीए नितीन निंबाळकर यांनी स्वागत केले तर सीए सचिन खडबडी यांनी आभार मानले. यावेळी सीए आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Read More »माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने निराधार केंद्रात स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या वतीने जुने बेळगाव येथील निराधार केंद्रात 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रातील नागरिकांनी “बोलो भारत माता की जय” अशी घोषणा देऊन मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी माधुरी जाधव यांनी ध्वज व जिलेबी वाटप करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरती …
Read More »खानापूर येथील माजी सैनिक मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्यदिन साजरा
खानापूर : माजी सैनिक मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. खानापूर येथील सर्टिफाईड शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचे मनोधैर्य वाढविले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष जयराम पाटील, व्हा. चेअरमन मारूती गुरव, संचालक लक्ष्मण पाटील, रामकृष्ण पाटील, विठ्ठल पाटील, विष्णू घोडेकर, परशराम हेब्बाळकर, संचालिका राजश्री पाटील, विद्या …
Read More »कोगनोळीजवळ दुहेरी अपघातात दोन जखमी
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील आरटीओ ऑफिस व पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर झालेल्या दुहेरी अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री 9 च्या दरम्यान येथील आरटीओ नाक्या समोर मोटारसायकल स्वाराचा किरकोळ अपघात झाला. विनोद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta