गैरसमज पसरविण्याचा कॉंग्रेसवर आरोप बंगळूर : कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाबाबत अनुमान काढल्याबद्दल काँग्रेसची निंदा करताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी, कॉंग्रेसवर जोरदार हल्ला केला. विशेषत: महसूल मंत्री आर. अशोक यांनी स्पष्ट केले, की बोम्मई मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. २०२३ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल. हिंमत असेल तर …
Read More »स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी जम्मू झोनचे …
Read More »खानापूर विद्यानगरात “हर घर तिरंगा” राष्ट्रध्वजाचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी दि. १३ ते सोमवारी दि. १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरा घरात तिरंगा राष्ट्रध्वज फडकावावा. या उद्देशाने खानापूर नगरपंचायतींच्या वतीने विद्यानगरात तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक नारायण मयेकर, नगरपंचायतींचे अधिकारी प्रेमानंद नाईक, याच्याहस्ते तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण आले. यावेळी प्रत्येक घरोघरी तिरंगा राष्ट्रध्वजाचे …
Read More »माडीगुंजी शाळेत सेवानिवृत्त शिक्षक ए. एम. पत्तार यांना निरोप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील माडीगुंजी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत सेवानिवृत्त कन्नड शिक्षक ए. एम. पत्तार यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष तानाजी गुंडू गोरल होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम देसाई, सीआरपी बी. ए. देसाई, ग्राम पंचायत सदस्या सौ. …
Read More »मुख्यमंत्री नितीश कुमार 24 ऑगस्टला विश्वासदर्शक ठराव मांडणार!
पाटणा : बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. आज नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. याच मंत्रिमंडळ बैठकीत 24 ऑगस्टला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारच्या नव्या सरकारमध्ये 24 आणि 25 ऑगस्टला बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून …
Read More »ऐरणीच्या देवाला जुन्या हिन्दी गाण्याची आवड..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कार्पोरेशन बॅंकेजवळच्या ऐरणीच्या देवाला जुन्या हिन्दी चित्रपटातील सदाबहार गाण्यांची मोठी आवड दिसताहे. येथील छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये कृष्णा लोहार विषयावर घाव घालून शेतकऱ्यांना लागणारी औजारे तयार करून देण्याचे कार्य करत आहेत. गेली तीस वर्षे सरली त्यांची किसान सेवा सुरू आहे. ते दगडी कोळशाने भाता पेटवून …
Read More »संकेश्वरात बाईक रॅलींने “हर घर तिरंगाचा” संदेश
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे आज नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी तिरंगा बाईक रॅलीला चालना दिली. नगरसेवकांची बाईक रॅली सर्व प्रभागात “हर घर तिरंगा” चा संदेश घेऊन पोचलेली दिसली. नगरसेवक हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय …
Read More »बिबट्याची दहशत कायम!: उद्याही “त्या” 22 शाळांना सुट्टी
बेळगाव : बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील २२ शाळांना उद्या गुरुवार दि. 11 रोजी पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जाधव नगरमध्ये आढळलेला बिबट्या जेरबंद न झाल्याने जाधव परिसरातील 22 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गोल्फ कोर्सवर कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी वाढवण्यात आली आहे. डीडीपीआय बसवराज नलटवाडा …
Read More »संकेश्वर पालिकेतर्फे हिरण्यकेशीचे गंगा पूजन
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे आज हिरण्यकेशी नदीच्या नव्या पाण्याचे गंगा पूजन करण्यात आले.संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हिरण्यकेशी गंगा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. पुरोहित संतोष जोशी यांच्या मंत्रोच्चारात नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी यांनी हिरण्यकेशीचे गंगा …
Read More »महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 22 ऑगस्टला सुनावणी होणार
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा 10 दिवस लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे. या आधी ती 12 ऑगस्टला होणार होती. या सुनावणीचा सर्वात मोठा परिणाम हा राज्यातील राजकारणावर होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापीठासमोर ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta