नवी दिल्ली : काँग्रेसने आज (5 ऑगस्ट) महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला …
Read More »लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात
बेळगाव : वारसा प्रमाणपत्र करून देण्यासाठी लाच स्वीकारताना अथणी तालुक्यातील बेळगिरी गावचे ग्रामसेवक आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. वारसा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या बेळगिरी येथील ग्रामस्थाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दहा हजार पाचशे रुपये लाच मागितली होती. त्या रकमेची ऍडव्हान्स तीन हजार रुपये घेतेवेळी बेळगिरीचे तलाठी उमेश धनादमनी आणि ग्रामसेवक प्रल्हाद …
Read More »शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर
मुंबई : राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला काही मुहूर्त मिळत नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. कारण उद्या होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर राज्य मंत्री मंडळ विस्ताराबाबत निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज आपापले दिवसभरातले प्रशासकीय कार्यक्रम रद्द …
Read More »नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या सर्वांगिण विकासाला गती
अमित शहा, संकल्प से सिद्धी कार्यक्रमात सहभाग बंगळूर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सर्वच पंतप्रधानानी देशाच्या विकासात योगदान दिले आहे. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या देशाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळाली. आत्मनिर्भर देश म्हणून भारत पुढे येत आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय …
Read More »मराठा मंदिरमध्ये 6 ते 15 ऑगस्ट पर्यंत भव्य शॉपिंग उत्सव
बेळगाव : भारतीय ट्रेडर्स आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शॉपिंग उत्सव- कंजूमर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंदिराच्या भव्य सभागृहात होणाऱ्या या प्रदर्शनात 60 हुन अधिक कंपन्याने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे ब्रँडेड गारमेंट्स ज्यामध्ये शर्ट्स, ट्रावझर्स, …
Read More »मराठा युवा उद्योजक दुसरा मेळावा 9 ऑगस्टला
बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजता मराठा युवा, युवती व महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ओरिएंटल शाळेच्या श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख वक्ते …
Read More »जांबोटीत चोरी प्रकरणात दोघांना अटक
खानापूर (विनायक कुंभार) : जांबोटी येथील कर्नाटका ग्रामीण बँकेच्या शाखेत गुरुवारी पहाटेच्या प्रहरला चोरीचा प्रयत्न झाला. तिघांची ओळख पटली असून यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँकेचे शेटर तोडून आत प्रवेश घेतला व लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान उपअधीक्षक शिवानंद कटगी, पोलीस उपनिरीक्षक शरणेश जालिहाल, हवालदार जयराम हमणावर आदींना सुगावा मिळवण्यासाठी …
Read More »मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडी चौकशी
जयराम रमेश यांनी दिली माहिती नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची अंमलबजावणी संचालनालयकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे. जयराम रमेश म्हणाले की, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन …
Read More »संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला, ८ ऑगस्टपर्यंत कोठडी
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन्स कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या …
Read More »संकेश्वरात आठ हजार घरांवर तिरंगा डौलाने फडकणार..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेत देशाचा अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी भूषविले होते. सभेला उद्देशून बोलताना मुख्याधिकारी आर. सी. चौगुला म्हणाले बेळगांव जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पालिका हर घर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta