बेळगाव : आपल्या भारतीय संस्कृतीत सणासुदीला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव सुरु होत आहे. दुर्गादेवी शक्तिची माता आहे. युवकांनी एकत्र येऊन समानतेचा संदेश द्यावा. युवाशक्ती हीच खरी देशाची संपत्ती आहे, असे मौलिक विचार मोहनराव मोरे (माजी जि. पं. सदस्य) यांनी कावळेवाडी गावातील नवरात्रोत्सव मंडळच्या आयोजित केलेल्या बैठकीत …
Read More »ऊसाला प्रतिटन एफआरपी पेक्षा पाचशे रुपये ज्यादा मिळावेत
रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार : अन्यथा ऊस गाळप करू देणार नाही निपाणी (वार्ता) : ऊसाचा हंगाम आता सुरू होत असून यंदा कर्नाटकासह सीमाभागातील साखर कारखाने किती दर देणार याची उत्सुकता शेतकर्यांना लागली आहे. कर्नाटक सीमाभागात 12 साखर कारखान्यांचा हंगाम चालु होण्याच्या तयारीत आहे. यंदा साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा प्रतिटन …
Read More »हिंडलगा येथील कृषी पत्तीन संघाच्या गोडाऊनचा स्लॅब शुभारंभ
हिंडलगा : हिंडलगा येथील कृषी पत्तीन सहकारी संघाच्या गोडाऊनचा स्लॅब शुभारंभ दि. 21 रोजी संघाचे चेअरमन रमाकांत वाय. पावशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रथम व्यवस्थापक उत्तम शिंदे यांनी प्रास्ताविक मनोगत करून सर्वांचे स्वागत केले. संचालक अशोक वाय. पाटील, भागाण्णा नरोटी, सुरेश अगसगेकर, विलास नाईक, महादेव राक्षे, पापुल किल्लेकर, धर्मेंद्र …
Read More »बाप पळविणारी औलाद महाराष्ट्रात फिरते : उद्धव ठाकरे
मुंबई : मुलं पळविणारी टोळी ऐकली आहे. पण, बाप पळविणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरते, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे मेळाव्यात केली. ठाकरे म्हणाले, मला आश्चर्य वाटतं. तुम्ही आम्ही सर्वांनी यांना सत्तेचं दूध पाजलं. मानसन्मान दिला. आता तोंडाची गटारं उघडलीत यांची. या सर्वांना तुम्ही उत्तर देतच आहात. …
Read More »सौंदलगा येथे श्री बिरदेव मंदिर जीर्णोद्धारासाठी अर्थसहाय्य
सौंदलगा : सौंदलगा येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या निधीतून मंजूर होऊन बांधत असलेल्या श्री बिरदेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉ. विरेंद्र हेगडे यांच्या आशीर्वादाने चालवण्यात येत असलेल्या धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी संघामार्फत दीड लाखाचा धनादेश दिला. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोगनोळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यानंतर सर्व मान्यवरांच्या …
Read More »घरफोड्यांना लवकर अटक करावी : धनश्री सरदेसाई
खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून चोरांचा धुमाकूळ चालू आहे. गोरगरीब शेतकरी लोक घरात नसलेचे पाहून दिवसाढवळ्या घरफोड्यांचे सत्र चालू आहे. बेळगाव जिल्हा एसपी डॉ. संजीव पाटील यांना घरफोड्यांना आळा घालण्यासाठी व चोरांना जेरबंद करण्यासाठी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी …
Read More »हाडलगा ते चापगांव रस्त्यांची दयनीय अवस्था
खानापूर (तानाजी गोरल) चापगांव ते बेकवाड, खैरवाड, बिडीकडे जाण्यासाठी हाडलगा गावावरून जवळचा रस्ता असल्याने रहदारी वाढली आहे. गेले दोन-तीन महिने पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. तरी समस्त अधिकारक मंडळींनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करून जनतेची गैरसोय दूर करावी अशी हाडलगा जनतेची मागणी आहे. फक्त निवडणूकेच्या …
Read More »आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह पीएफआयवर 10 राज्यांत छापे, 100 जणांना अटक
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या कार्यालयांवर आणि त्यांच्या नेत्यांच्या घरांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह 10 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात …
Read More »‘पेटीएम’ मॉडेलवर ‘पेसीएम’ पोस्टर व्हायरल
भ्रष्टाचाराविरोधात क्यूआर कोडसह काँग्रेसचा प्रचार; भाजप, काँग्रेसमध्ये क्यूआर कोडची लढाई बंगळूर : भाजप आणि काँग्रेसमध्ये क्यूआर कोडची लढाई सुरू झाली आहे. पेटीएमच्या मॉडेलवर तयार केलेले ‘पेसीएम’ पोस्टर्स शहराच्या अनेक भागात लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे चित्र असलेले हे पोस्टर्स बंगळुर शहरात ठिकठिकाणी चिकटवण्यात आले आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्याने राज्य …
Read More »विद्यार्थ्यांनी दिले बुलबुल पक्षाला जीवदान
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आज सर्वत्र मोठ्या पदावर काम करत असून त्यांच्या कामा बरोबरच अनेक समाज उपयोगी कामाची जोड देऊन समाजाप्रती आपली काही देणे लागत असल्याचा उदात्त भावनेतून सर्वत्र कार्य करताना आपण पाहत असतो. महाविद्यालयामध्ये सध्या शिकत असणारे आजी विद्यार्थी देखील काही कमी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta