बेळगाव : “पायोनियर अर्बन बँकेने अनेक व्यावसायिकांना अर्थसाहाय्य करून त्यांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी कार्य केलेले आहेच, पण त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठी मायक्रो फायनान्स सारख्या योजनेची सुरुवात करून 2000 हून अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी जे कार्य केले आहे ते कौतुकास्पद आहे” असे विचार कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री सौ. लक्ष्मीताई …
Read More »चौथ्या दिवशी श्रीदुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद!
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज श्री दुर्गामाता दौडीच्या चौथ्या दिवसाची सुरुवात श्री अंबाबाई देवस्थान नाथ पै चौक शहापूर येथून झाली. प्रांरभी ध्येय मंत्र म्हणून देवस्थानमध्ये श्री अंबाबाईची आरती करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रारंभी ध्वज पूजन व शस्त्र पूजन सोमवंशी क्षत्रिय समाज पंच कमिटी शहापूर, तसेच नगरसेवक …
Read More »राज्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेल्या संत मीरा शाळेच्या समीक्षा भोसले हिचा सत्कार
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची समीक्षा बाळकृष्ण भोसले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचा सत्कार शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैलहोंगल येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक मुलींच्या गटात संत मीरा शाळेच्या समिक्षा भोसले हिने …
Read More »हिंडलगा कारागृहात कैद्यांची मारामारी; एकाची प्रकृती चिंताजनक
बेळगाव : बेळगाव हिंडलगा कारागृहात एका ट्रायल कैद्यावर चार सहकारी कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हितेश चौहान असे या कैद्याचे नाव असून त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. बसवराज दड्डी, बसू नाईक, सविना दड्डी, वाघमोरे अशी हल्ला करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत. हल्ला केलेल्या तरुणांच्या एका नातेवाईकावर हितेशने हल्ला केला …
Read More »मुंबईतील चेंबूरमध्ये अग्नितांडव, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू
चेंबूर : मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. सध्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली …
Read More »मराठी विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश
बेळगाव : बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये बैलहोंगल येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक मुलांच्या गटात रितेश मुचंडीकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात शाळेची विद्यार्थिनी श्रावणी …
Read More »जमिनीच्या वादातून शमनेवाडी येथे एकाचा खून
सदलगा : शमनेवाडी येथील शेतजमीनीच्या रस्त्यासाठी झालेल्या वादाचे पर्यवसान खूनामध्ये झाल्याची घटना शनिवार दि. ५ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, शमनेवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सुनिल आण्णासाहेब केत्ताप्पा खोत (वय ४८ वर्षे) व त्यांच्या भाऊबंदांमध्ये शेतीसंबंधी व शेतजमीनीतील रस्त्यासाठी सन २००८ …
Read More »ऑटोनगर येथे कारखान्याला भीषण आग
बेळगाव : येथील ऑटो नगर येथील कारखान्याला शनिवारी रात्री अचानक आग लागली. ऑटोनगर येथील कणबर्गी औद्योगिक परिसरातील प्रदीप इंडस्ट्रियल पॅकर्स या कारखान्याला रात्री 10.45 च्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून आगीचे कारण आणि नुकसान याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही.
Read More »श्री दुर्गामाता दौडीचा तिसरा दिवस उत्साहात
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडीचा तिसरा दिवशी उत्साहात पार पडला. प्रसन्न वातावरण, दुमदुमणाऱ्या घोषणा आणि ध्येयमंत्राने वातावरणात स्फुरण चढले होते. युवक – युवती आणि अबालवृद्धांसह दिव्यांगांच्या उपस्थितीतने हि दौड विशेष लक्षवेधी ठरली. देव, देश आणि धर्मरक्षणाच्या संदेश देण्यासाठी आयोजिण्यात आलेली श्री दुर्गामाता दौड राणी चन्नम्मा …
Read More »भाजपकडून छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न : राहुल गांधी
कोल्हापुरात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोल्हापूर : हिंदुस्थानात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी, संविधानाचे रक्षण करणारी तर दुसरी विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचारांचे संविधान संपवण्याच्या विचारांची आहे. विचारधारा अंमलात आणणार नसाल तर पुतळा उभारण्याला अर्थ नाही. शिवरायांचे विचार पाळले नाहीत म्हणून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta