जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते. रिपब्लिक टीव्ही मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला २८ ते ३० जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीतील मित्र पक्ष नॅशनल कॉन्फरन्सलाही इतक्याच जागा मिळताना दिसत आहे. तसेच काँग्रेसलाही ३ ते ६ जागा मिळू …
Read More »हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर ‘आप’ला शून्य जागा
हरियाणा : हरियाणात शनिवारी निवडणुकीची धामधूम संपली आहे. मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकडेवारीने भाजपचे टेन्शन वाढले आहे. तर या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाला फटका बसल्याचे दिसत आहे. एका एक्झिट पोलच्या आकेडवारीत काँग्रेस ५० पार जाताना दिसत आहे. …
Read More »रुद्राप्पा अंगडी यांचा टपाल सेवा निवृत्ती निमित्त सत्कार
बेळगाव : शहापूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेले रुद्राप्पा वीरभद्रप्पा अंगडी 38 वर्षाच्या पोस्ट विभागातील सेवे नंतर निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. रुद्राप्पा अंगडी हे मूळचे तिगडी गावचे. त्यांनी आपल्या मूळ तिगडी गावी सत्तावीस वर्षे पोस्ट सेवा बजावली. त्यानंतर शहापूर बॅरिस्टर नाथ पै येथील पोस्टात …
Read More »दोन अस्वलांच्या हल्ल्यात मुंडवाड येथील शेतकरी गंभीर जखमी
खानापूर : खानापूर तालुक्यातील मुंडवाड गवळीवाडा येथील शेतकरी विनोद जाधव (वय 46) हे पहाटे आपल्या शेताकडे जात असताना दोन अस्वलानी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविल्याने ते गंभीर झाले रुग्णवाहिकेतून उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, आज पहाटे सदर शेतकरी आपल्या शेताकडे जात …
Read More »पायोनियर बँकेच्या हिंडलगा शाखेचे उद्या उद्घाटन
बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या येथील पायोनियर अर्बन बँकेची पाचवी आणि बेळगाव तालुक्यातील पहिली शाखा हिंडलगा येथे रविवारी समारंभपूर्वक सुरू होत आहे. पायोनियर बँकेच्या सध्या कलमठ रोड बेळगाव येथील मुख्य शाखा, मार्केट यार्ड, गोवावेस आणि शहापूर अशा चार शाखा कार्यरत असून …
Read More »सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना लक्ष्य!
बेळगाव : डिजिटल अरेस्टच्या प्रकारानंतर सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना आपले लक्ष्य बनविले आहे. पोषण अभियान अंतर्गत नावे नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांच्या बँक खात्यातील रक्कम गायब करण्याचा सपाटाच गुन्हेगारांनी सुरू केला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गेल्या आठवड्याभरात बेळगाव शहर व उपनगरात आठहून अधिक गर्भवती महिलांच्या बँक खात्यातून …
Read More »जळीत ऊसाला भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन
रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार: हेस्कॉम अधिकारी, रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यासह मुख्यमंत्री पर्यंत निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. पण आजतागायत ही भरपाई मिळालेली नाही. तात्काळ ही भरपाई …
Read More »राहुल गांधींचा टेम्पो चालकाच्या घरात पाहुणचार अन् दिलखुलास गप्पा
कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर त्यांनी शाहू समाधीस्थळी अभिवादन केले. परंतु या कार्यक्रमापेक्षा राहुल गांधींनी एका छोट्या कार्यकर्त्याच्या घरी दिलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. सकाळी साडे आठ …
Read More »मराठी विद्यानिकेतन येथे राष्ट्रसेवादल शिबिर संपन्न
सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा सामंत यांची उपस्थिती बेळगाव : दिनांक 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत सुरू असलेल्या मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रसेवा दलाच्या शिबिराची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पत्रकार, दिग्दर्शक व झी मराठीचे …
Read More »मराठी, इंग्रजी फलक हटवण्यासाठी मनपावर करवेचा दबाव
बेळगाव : शहरात गणेशोत्सव आणि दसरोत्सवामुळे मराठी आणि इंग्रजी भाषेत फलक लागले असल्यामुळे पोटशूळ उठलेल्या करवे यांनी शुक्रवारी (दि. ४) पुन्हा कोल्हेकुई करत महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल यांच्या वाढदिवसाच्या फलकावर कन्नड फलक लावून कंडू शमवून घेतला. शहर परिसरात मराठी आणि इंग्रजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta