नवी दिल्ली : आप आमदार आतिशी मार्लेना यांची दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. आम आदमी पक्षाच्या विधानसभेने आतिशीची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून आमदार असलेले आतिशी हे दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून गेल्या दोन …
Read More »गणेश विसर्जन मिरवणूक आज; जिल्हा प्रशासन सज्ज
बेळगाव : बेळगावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. लाडक्या बाप्पाचे जल्लोषी स्वागत करून दहा दिवस भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आता मंगळवारी बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस खात्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक दुसर्या दिवशी दुपारपर्यंत चालते. …
Read More »मडगावात ‘हसत खेळत काव्य’तर्फे कविसंमेलन उत्साहात
मडगाव : शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी हसत खेळत काव्य संस्थेचा मासिक बहुभाषिक कविसंमेलन संस्थापक तथा संयोजिका प्रसिद्ध कवियत्री पूर्णिमा देसाई यांचे निवासस्थान, साई आसरा, फेडरेशन काॅलनी, रावणफोंड मडगाव-गोवा येथे उत्साहात पार पाडला. एनटीसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ सदस्या तथा गोमंतकीय कवयित्री सौ.माधुरी रंगनाथ शेणवी उसगावकर (फोंडा-गोवा) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …
Read More »सिद्धीविनायक गणेश मंडळ केंचेवाडी यांच्यावतीने प्रा. राजश्री अर्जुन जाधव यांचा सत्कार
चंदगड : केंचेवाडी हे चंदगड तालुक्यातील एक छोटसं खेडेगाव आहे. या गावातील काही तरूणांनी एकत्र येऊन समाज बांधिलकी जपण्यासाठी १९९७ साली श्री. सिद्धी विनायक गणेश मंडळ केंचेवाडी या मंडळाची स्थापना केली. या मंडळांचे हे २८वे वर्ष असून गावचे जागृत देवस्थान वडदेव येथे मंडळाच्यावतीने दरवर्षी मोठ्या थाटामाटात गणेश उत्सव साजरा …
Read More »भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या
डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत प्रवेश केल्यानंतर मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल झपाट्याने होत असतात. अशा वयात भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होणे सामान्य बाब आहे. पण विद्यार्थ्यांनी आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवून आपले पूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करावे, असे आवाहन बेळगाव येथील …
Read More »देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान
मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या यांनी स्वातंत्र्य पूर्वकाळात भारताच्या भौतिक उभारणीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य आजही अभियंते व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान असल्याचे मत सीपीआय बी. …
Read More »ऑटो नगर येथील नवीन जिल्हा स्टेडियमचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन
बेळगाव : बेळगावमध्ये उभारण्यात येणारे भव्य नवीन जिल्हा स्टेडियम राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभावंतांना चमकण्यासाठी व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा बेळगावचे जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते आज बेळगावातील ऑटोनगर येथे नवीन जिल्हा …
Read More »विसर्जन मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त : पोलीस आयुक्त
बेळगाव : अनंतचतुर्दशीनिमित्त उद्या होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी सर्व तयारी केली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने चोख पोलीस बंदोबस्ताची सोय केली आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी दिली. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहर पोलीस …
Read More »यल्लम्मा सौंदत्तीला लवकरच रेल्वे सेवा
बेळगाव : श्री रेणुका यलम्मा सौंदत्ती तालुक्याला रेल्वे लिंक जोडण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि सर्वेक्षणाचा अहवाल मिळाल्यानंतर कारवाई करतील, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांनी सांगितले. बेळगावात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 7 ट्रेनचे उद्घाटन …
Read More »खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न
खानापूर : खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेचा आज बक्षिस वितरण समारंभ शिवस्मारक चौक येथे पार पडला. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती मखर सजावट स्पर्धेला तालुक्यातील प्रत्येक भागातून उदंड प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेमध्ये 70 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी 10 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta