बंगळुरू : राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तरा कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, बेळगाव, धारवाड, गदग आणि कोप्पळ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार पावसामुळे हावेरी, शिमोगा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट …
Read More »वैष्णोदेवीजवळ भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी
जम्मू : जम्मूच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला केलाय. गोळीबारात बस चालकला गोळी लागल्याने बस दरीत कोसळली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झालेत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी बसवर गोळ्या झाडल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि …
Read More »भारताने पाकिस्तानला लोळवले; 6 धावांनी दणदणीत विजय
न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचला पावसामुळं उशिरानं सुरुवात झाली. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढं भारताचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतानं पाकिस्तान …
Read More »नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान!
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींनी ईश्वराच्या नावाने शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. दरम्यान, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला …
Read More »निपाणीतील मताधिक्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून समाधान
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी या विजयी झाल्या. त्यांना निपाणी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे बेंगळूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काकासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले. शिवाय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. निवडणुकीच्या काळात निपाणी मतदार संघात सर्वांनी एकजूटपणे काम काम केले आहे. शिवाय …
Read More »प्रत्येकांनी पर्यावरणाचे संरक्षण करावे
प्राचार्या स्नेहा घाटगे : जागतिक पर्यावरण दिन निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती समृद्ध असून ती वेगवेगळ्या सणांनी नटलेली आहे. प्रत्येक सणामागील हेतू हा पर्यावरण पूरक आहे. त्या सणाचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करावे, असे आवाहन प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी केले. बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न स्कूलमध्ये …
Read More »राष्ट्रीय विज्ञान कार्यशाळेसाठी नदाफ, शेवाळे यांची निवड
निपाणी (वार्ता) : शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या भोपाळ येथील एकलव्य फाउंडेशनतर्फे देशभरातील विज्ञान शिक्षकासाठी विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान शिक्षकांचे मूलभूत ज्ञान व प्रायोगिक कौशल्यामध्ये वाढ करण्याच्या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. सोमवार (ता.१०) ते शनिवार पर्यंत (ता.१५) भोपाळ येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून भोज …
Read More »रायबागमध्ये कार उलटली : दोघांचा जागीच मृत्यू
बेळगाव : रायबाग तालुक्यातील हंदीगुंड गावाच्या हद्दीत चालकाचा कारवरील ताबा सुटून कार विजेच्या खांबाला धडकून कार उलटली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. रायबाग तालुक्यातील पलभावी गावातील महालिंग गुरुपद निंगनूर (४७) इराप्पा चन्नाबसू उगारे (३२) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले इमाम राजेसाब सनदी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर हारुगेरी …
Read More »मोदींच्या मंत्रिमंडळातून नारायण राणे, भागवत कराड यांचा पत्ता कट
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदी यांच्यासोबत अनेक नेते मंत्रिपदाचीही शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्त्वाकडून फोन गेलेला आहे. असे असतानाच मात्र कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि मराठवाड्यातील नेते भागवत कराड यांना …
Read More »१३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर घटप्रभा नदीत उलटला
बेळगाव : घटप्रभा नदी ओलांडताना १३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील आवरादी गावात हा अपघात झाला. घटप्रभा नदी ओलांडत असताना ट्रॅक्टर नदीत उलटला. ट्रॅक्टरमध्ये १३ जण होते. त्यातील १२ जण सुदैवाने बचावले तर एक बेपत्ता आहे. १३ जण आवरादीहून नांदगावकडे ट्रॅक्टरने मजुरीसाठी जात होते. घटप्रभा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta