दांडेली : हुबळी येथील एका कुटुंबातील 6 जणांचा दांडेली तालुक्यातील अक्वाड गावाजवळील काली नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची घटना आज घडली. एकूण 8 जण हुबळीहून दांडेली येथे सहलीला आले होते. याबाबत समजलेली माहिती अशी की, दांडेली तालुक्यातील अक्वाड गावात हुबळीहून 8 जणांचे कुटुंब सहलीला आले होते. ते जेवण करून …
Read More »रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय
कोलकाता : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३६वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा एका धावेनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना केकेआरने श्रेयस अय्यरचा अर्धशतकी खेळीच्या जोरावर …
Read More »कोल्हापूरच्या जागेसाठी एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा!
कोल्हापूर : राज्यात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोमाने प्रचार करतोय. काहीही झालं तरी मीच विजयी होणार, असा दावा प्रत्येक उमेदवाराकडून केला जातोय. मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केला जातोय. या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. कारण या …
Read More »“त्या” बँकेच्या भरती घोटाळ्यात अनेक धक्कादायक बाबी उघड!
बेळगाव : नोकर भरती प्रकरणी घोटाळा झाल्याचा संशय आल्याने सलग तीन दिवसापासून चौकशीसाठी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी बेळगावमधील “त्या” बँकेत ठाण मांडून आहेत. सदर प्रकरणी अधिकारी कसून चौकशी करत असून, चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. वरकरणी या आर्थिक संस्थेचा पसारा मोठा होत …
Read More »धर्मस्थळ अभिवृद्धी संघातर्फे रेणुका मंदिराला १ लाखाची देणगी
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील रेणुका मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्यासाठी धर्मस्थळ अभिवृद्धी संघातर्फे मंदिराच्या उभारणीसाठी एक लाखाचा धनादेश देण्यात आला. तर युवा उद्योजक महादेव पाटील-पुणेकर यांनी ७० हजाराची देणगी दिली. रेणुका मंदिर कमिटीचे अध्यक्ष सातगोंडा जनवाडे यांनी स्वागत केले. यावेळी धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी मंडळाच्या अधिकाऱ्यासह उद्योजक पाटील यांचा …
Read More »निपाणीत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव
सकाळी वरघोडा मिरवणूक; दिवसभर श्रावक श्राविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचा जन्मकल्याण सोहळा रविवारी (ता. २१) रोजी शहरासह परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी भगवान महावीर यांची प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. तसेच विविध संघटना व समाज बांधवाकडून या मिरवणुकीचे स्वागत करण्यात …
Read More »मनोज जरांगे-पाटील यांची सभा यशस्वी करण्याचा निर्धार
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची एप्रिल 30 रोजी बेळगाव येथे सभा होणार आहे. त्याअनुषंगाने शनिवारी बेळगाव जत्तीमठ येथे सकल मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सभा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला असून सीमाभागातील मराठी जनतेने यासाठी …
Read More »हैदराबादचा धावांचा महापूर पुन्हा एकदा सुफळ संपूर्ण, दिल्लीच्या फलंदाजांची झुंज अपयशी
विक्रमी खेळीसह सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला ऑल आऊट करत ६७ धावांनी विजय मोठा विजय मिळवला आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या पॉवरप्लेमधील सर्वाधिक १२५ धावांच्या खेळीसह सनरायझर्स हैदराबादने २६७ धावांचा डोंगर उभारला. दिल्लीच्या फलंदाजांनीही हे लक्ष्य गाठण्याचा खूप प्रयत्न केला पण ठराविक अंतराने गमावलेल्या विकेट्समुळे संघाला या धावसंख्येचा यशस्वी …
Read More »मला पंतप्रधानपदावरून हटवण्याचा डाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी; कर्नाटक सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप बंगळूर : मला पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी बडे नेते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मोठा कट रचण्यात येत आहे. मात्र, माझ्यावर देशाच्या मातांचे आशीर्वाद आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. कर्नाटक सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. चिक्कबळ्ळापूर …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज खानापूर तालुक्याचा दौरा
खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर आपल्या प्रचारार्थ उद्या रविवार दि. २१ रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख गावांना भेट देणार आहेत. सकाळी ९.३० वाजता पहिली भेट तोलगी या गावी नंतर सकाळी १०.३० वाजता गंदिगवाड, दुपारी १२ वाजता – सुरपूर केरवाड, दुपारी १ वाजता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta