बेळगाव : राज्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी, राज्य सरकारच्या सार्वजनिक उपयोगिता विभाग आणि जिल्हा प्रशासनाने “पाच हमी” योजनांवर आधारित एक पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. माहिती आणि जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेल्या पाच हमींबाबत आज सोमवारी (५ मे) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना …
Read More »‘मुक्तायन’ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; नीलिमा फाटक, नवनाथ मुळवी, हिरामण सोनवणे ठरले सर्वोत्कृष्ट
पुणे : शब्दरजनी साहित्य समूह, पुणे महाराष्ट्र आयोजित ‘मुक्तायन’ राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. विविध भागांतील कवींच्या सहभागातून निवड झालेल्या काही निवडक काव्य रचनांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट कवी म्हणून नीलिमा फाटक (निगडी, पुणे), नवनाथ रामकृष्ण मुळवी (फोंडा, गोवा) व हिरामण सोनवणे (धुळे) यांची निवड …
Read More »लक्ष्मीनगर हिंडलगा येथे चित्ररथ मिरवणूक उत्साहात
बेळगाव : सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळ यांच्या वतीने पारंपारिकरित्या शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा देखावा सादर करण्यात आला. यावेळी महिला व बाळगोपाळांचा मोठा सहभाग होता. झांजपथकाने वेगळ्या प्रकारे झांज वाजवून नृत्य सादर केले. यावेळी मंडळ कार्यकर्ते विनोद हंगिरगेकर, सुधीर सुतार, सागर बडमंजी, पुंडलिक …
Read More »शांतिनिकेतन शाळेनजीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
खानापूर : खानापूर-परीश्वाड मार्गावरील कुप्पगिरी क्रॉसजवळ शांतिनिकेतन शाळेनजीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन 17 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून सदर घटना आज सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव संजय वैजनाथ …
Read More »कानपूरमध्ये इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू
कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. कानपूरच्या चमनगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ५ मजली इमारतीला अचानक भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ५० पेक्षा जास्त गाड्यांच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात …
Read More »श्री देव दादा सासनकाठी श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडीकडे प्रस्थान
बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडी येथे श्री देव दादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्यावतीने पूजा व अभिषेकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवार दिनांक 4.05.2025 रोजी दुपारी 4 वाजता चव्हाट गल्ली देवघर येथून बैलगाडी व भाविक देवरवाडी देवस्थानला प्रस्थान झाले. सोमवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी वाजता अभिषेक …
Read More »प्रवण प्रजापती राजहंसगडाचा राजा तर प्रतीक्षा कुरबर राजहंसगडाची राणी
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने राजहंसगड चढणे उतरणे स्पर्धा संपन्न बेळगाव : बेळगाव शहरांमध्ये पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी राजहंसगड चढणे उतरणे स्पर्धा भरवण्यात येतात.यावर्षीही या स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रवण प्रजापती यांनी राजहंसगडाचा राजा तर प्रतीक्षा कुरबर हिने …
Read More »राहुल गांधींवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद भडकले; हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची केली घोषणा
नवी दिल्ली : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी आता हिंदू धर्माचे सदस्य नाहीत. त्यांना हिंदू धर्मातून सार्वजनिकरित्या बहिष्कृत करण्यात येत आहे, अशी घोषणा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली. शंकराचार्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बद्रीनाथ येथील …
Read More »प्राणघातक शस्त्रांनी वार करून तरुणाची निर्घृण हत्या
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात एका तरुणाची रस्त्याच्या मधोमध निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरातील परशुराम गोंधळी (वय २५) नावाच्या तरुणाची घातक शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. गोकाक शहरातील जेआरबीसीकडे जाणाऱ्या गेटजवळ ही घटना घडली. पोलिसांना हाक मारून त्यांना मारल्यानंतर आरोपी पळून गेले. …
Read More »राजहंसगड चढणे उतरणे स्पर्धा उद्या
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे रविवार दि. 4 रोजी राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7.30 वा. येळ्ळूर गडाच्या पायथ्यापासून या स्पर्धेला प्रारंभ करण्यात येणार आहे. मुला- मुलींच्या दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात येईल. विजेत्यांना रोख रक्कमेसह गंगाराम सेवा ट्रस्टतर्फे आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta