मुंबई : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या हत्येचे नवनवे कंगोरे आणि नवनवे अँगल समोर येत आहेत. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर एकजण फरार झाला आहे. एकीकडे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना, दुसरीकडे या हत्येचं नवं कनेक्शन समोर आलं आहे. दोन एसआरए प्रकल्पाला विरोध केल्यामुळे बाबा …
Read More »चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. चंदगडमधील भाजप नेते शिवाजी पाटील यांनी मेळावा घेत उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. या मेळाव्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी …
Read More »चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या फर्निचर व्यावसायिकांना शुभेच्छा
बेळगाव : चारधाम यात्रेसाठी बेळगाव शहरातील फर्निचर व्यावसायिक नारायण पाटील, कल्लाप्पा सक्रोजी आणि तानाजी सुतार हे आज रवाना झाले त्यांना शुभेच्छा व निरोप देण्याचा कार्यक्रम रविवारी दुपारी उत्साहात पार पडला. रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील खानापूर रोडवरील अमर फर्निचर येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमर फर्निचरचे मालक यल्लाप्पा अकनोजी हे …
Read More »पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु असून या आंदोलनाला सरकार म्हणावा तसा प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत पंचमसाली समाजाची आरक्षणाच्या विषयावर बैठक होणार होती, मात्र बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांचे कोणतेच संकेत मिळाले नाहीत. यामुळे १८ ऑक्टोबर रोजी पंचमसाली समाजाच्या …
Read More »सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग उद्या
बेळगाव : शहापूर येथील सरस्वती वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम पार पाडले जात आहेत. याच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग उद्या दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता येथील लोकमान्य रंगमंदिर …
Read More »“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..
ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी खूप गाजत असून अनेक नामवंतानी वेगवेगळ्या माध्यमातून परीक्षण करून कौतुक केले आहे. या कादंबरीला अल्पावधित चौदा राज्यस्तरीय मराठी वाड्:मय पुरस्कार मिळालेले आहेत. या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला वाचकांनी भरभरून प्रतिसाद व दाद दिली आहे. प्रेमाचं आदर्श प्रतिबिंब …
Read More »गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना ‘अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार’
मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने “माय मराठी: अभिजात दर्जा/गौरव आणि अभिमान” या विषयावर उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल तसेच वर्षभर विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या साहित्यिकांना “अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार-२०२४” ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने फोंडा, गोवा येथील रहिवासी, गोमंतकीय साहित्यिक कवी नवनाथ …
Read More »प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने सतत लोकांना हसवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या ५७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. त्यांनी आजवर अनेक विनोदी मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. …
Read More »स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण
बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस बेळगाव शहरातील विवेकानंद मार्ग (रिसालदार गल्ली) येथील स्वामी विवेकानंद स्मारकात वास्तव्य केले होते. त्या पावन दिनाच्या स्मरणार्थ येत्या बुधवार दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विवेकानंद स्मारक जनतेसाठी खुले ठेवण्यात येणार असून …
Read More »खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात १५ आणि १६ ऑक्टोबर असे दोन दिवस पूर्व पदवीधर महाविद्यालयांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पूर्व पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. एम. कांबळे यांनी दिली. रविवारी शांतिनिकेतन महाविद्यालयात स्पर्धेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर त्यांनी सभागृहात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta