शिक्षक विकास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न बेळगाव : शिक्षक विकास परिषदेचे 27 वे राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन 9 आणि 10 डिसेंबर दरम्यान गोव्यातील शिरोडा येथे पार पडले. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये आनंदनगर, वडगांव-बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते परशराम जोगाण्णा घाडी यांना अधिवेशनात राष्ट्रीय समाज भुषण …
Read More »मराठा आरक्षण धास्ती; कोल्हापूर जिल्ह्यात 7 जानेवारीपर्यंत मनाई आदेश
कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ.बी.सी. प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिलेला इशारा तसेच जिल्ह्यात मोठया प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे …
Read More »मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींना परत करतो! कुस्तीपटू बजरंग पुनियाचा धक्कादायक निर्णय
नवी दिल्ली : ”मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है,” असे ट्विट करून बजरंग पुनियाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर …
Read More »आयआरसीएस बेळगावला सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार
बेळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी (आयआरसीएस) बेळगाव जिल्हा शाखेला 2021-22 या वर्षातील सर्वांगीण उपक्रमांच्या श्रेणीमध्ये ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा शाखा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. राजभवन, बेंगलोर येथे गेल्या मंगळवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून आयोजित सोहळ्यात कर्नाटकचे राज्यपाल आणि रेड क्रॉस सोसायटी, कर्नाटक राज्य शाखा, बेंगळुरूचे अध्यक्ष …
Read More »निपाणीत उद्या फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन
तयारी पूर्णत्वाकडे निपाणी (वार्ता) : निपाणीत रविवारी (ता.२४) डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे २७ वे फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन होत आहे. संमेलनाच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांच्या विचारांचा जागर होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे व विद्रोही व परिवर्तनवादी विचारांची कास धरणारे कवी अनंत राऊत यांच्या विचारातून …
Read More »न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची
राजू पोवार; शिरहट्टी येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : उस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळण्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. यंदाच्या उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनात …
Read More »काकतीनजीक ५० लाखांच्या बेकायदा दारूसह ट्रक जप्त : दोघांना अटक
बेळगाव अबकारी विभागाची कारवाई बेळगाव : बेळगाव उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळगावातील काकतीनजीक मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूसाठा जप्त केला. बेळगावमार्गे मध्यप्रदेशकडे या दारूची वाहतूक सुरू होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोव्यातून २० ते ३० टन दारू नजीकच्या आंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यातील ट्रकमधून परराज्यात नेण्यात येत होती. रात्रीच्या …
Read More »मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात विज्ञान विभागातर्फे श्रीनिवास रामानुजन यांचा 137 वा जन्मदिवस ‘गणित दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. जी. एम. कर्की हे उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जे. …
Read More »ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढणार : संजय राऊत
जागावाटपाची चर्चा दिल्लीतच होणार! नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाब मोठी घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी केला. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच …
Read More »संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी बागलकोटच्या अभियंत्यास ताब्यात
बंगळूर : लोकसभेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी रात्री घरून काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याला त्याच्या बागलकोटच्या विद्यागिरी निवासस्थानातून ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी निवृत्त डीवायएसपी विठ्ठल जगाली यांचा मुलगा आणि बागलकोटमधील विद्यागिरी येथील ११ व्या क्रॉस येथील रहिवासी साईकृष्णाला ताब्यात घेतल्याबद्दल एसपी अमरनाथ रेड्डी यांनी पुष्टी केली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta