बेळगाव : मल्लिकार्जुन यांनी मंगळवार दि. १६ रोजी जिल्ह्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारला. सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांची बागलकोट जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. विजयनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मल्लिकार्जुन यांची बेळगाव जिल्ह्यात बदली करण्याचा आदेश सरकारने काढला होता. तत्कालीन सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी नवीन …
Read More »आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 येथे दिंडीचे आयोजन
बेळगाव : आज मंगळवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 होसुर, बेळगाव येथे वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासावी व आपल्या संस्कृतीची ओळख, अध्यात्माची गोडी, संतांची शिकवण आणि भक्तिमार्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी या दिंडीचे आयोजन …
Read More »कर्नाटकात कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये १०० टक्के आरक्षण; सिद्धरामय्या सरकारची विधेयकाला मंजुरी
बंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाने कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये गट क आणि गट ड पदांसाठी १०० टक्के आरक्षण अनिवार्य करणार्या विधेयकाला मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत एका …
Read More »ओमानच्या किनार्यावर तेलवाहू जहाज बुडाले; १३ भारतीयांसह १६ कर्मचारी बेपत्ता
ओमानच्या समुद्रकिनार्यालगत एक तेलवाहू जहाज बुडाल्याची बातमी समोर येत आहे. या जहाजावर १३ भारतीय आणि ३ श्रीलंकन नागरिक असे १६ कर्मचारी होते. सोमवारी (१५ जुलै) जहाज बुडाल्याची घटना घडली असून तेव्हापासून हे सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी (१६ जुलै) याबाबतची बातमी दिली. सुरक्षा केंद्राने सांगितले …
Read More »गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपीना जामीन
बंगळूर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती विश्वजित शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने आरोपी नवीन कुमार, अमित आणि एच. एल. सुरेश यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणातील पाचवा आरोपी अमित दिगवेकर ऊर्फ अमित ऊर्फ प्रदीप महाजन; सातवा …
Read More »अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्षपदी अनिल धुपदाळे यांची निवड
चंदगड : चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक व डीबीसी लाईव्ह पोर्टल चॅनेलचे संपादक अनिल नयनसुख धुपदाळे (चंदगड, ता. चंदगड) यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. ते गेली ३५ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या काळात त्यांनी विविध दैनिकांत पत्रकार म्हणून …
Read More »बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे
पंढरपूर : राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करुन त्याला सुजलाम सुफलाम ठेव. त्याच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाकडे मागितले आहे. तसेच राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढं मागणं विठुरायाच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज …
Read More »चंदगड एस टी आगार व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस, प्रवाशांचे मात्र हाल
कोवाड : चंदगड एस टी आगारामध्ये आगार व्यवस्थापक, आगार प्रशासन व चालक वाहकामध्ये विविध कारणावरून धुसफुस चालू असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असल्याने हा वाद नेमका मिटणार कसा? यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. चंदगड एस टी आगार गेल्या दोन वर्षापासून विविध प्रकारे चर्चेत आले …
Read More »डॉ. सोनाली सरनोबत यांची राज्य भाजप महिला मोर्चा सचिवपदी नियुक्ती
बेळगाव : बेळगाव येथील भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांची कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केलेल्या डॉ. सोनाली सरनोबत या सामाजिक बांधिलकी आणि समर्पणासाठी ओळखल्या जातात. डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात …
Read More »कँटोन्मेंट निवासी क्षेत्र महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात १५ दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश
बेळगाव : कँटोन्मेंट बोर्डाच्या एकूण १७६३.७८ एकर क्षेत्राचे तसेच विविध बाबींचा समावेशासह संपूर्ण सर्वेक्षण करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. आज मंगळवारी (१६ जुलै) संरक्षण मंत्रालयाच्या सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते होते. बेळगाव कँटोन्मेंट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta