आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांची ग्वाही बंगळूर : मागासवर्गीय आयोगाने जात जनगणना अहवाल लवकरच सादर करणे अपेक्षित असतानाच जात जनगणनेच्या अहवालाची मूळ हस्त लिखित प्रतच गहाळ झाल्याने वाद निर्माण झाला होता. तथापि, आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांनी स्पष्ट केले की जनगणनेचा डेटा सुरक्षित आणि अखंड आहे. मुख्यमंत्री …
Read More »पंतप्रधान मोदी उद्या बंगळूरात; एचएएलच्या कार्यक्रमात सहभाग
बंगळूर : एचएएलतर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता. २५) बंगळुरला येणार आहेत. नवी दिल्लीहून विशेष विमानाने ते सकाळी ९.१५ वाजता एचएएल विमानतळावर पोहोचतील आणि संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील. मोदी दुपारी १२.१५ पर्यंत बंगळुरमध्ये मुक्काम करतील आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेण्यासाठी हैदराबादला …
Read More »बेळगुंदीतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह विहिरीत सापडला
बेळगाव : बेळगुंदी येथील मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या गिल्बर्ट डायस (56) यांचा मृत्यदेह विहिरीत तरंगताना आज शेतकर्यांच्या निदर्शनास आला. याबाबतची माहिती पोलिसाना देण्यात आली. गावाजवळील शेतातील विहिरीत मृत्यदेह सापडल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने बुधवारी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात …
Read More »रमेश जारकीहोळी यांनी घेतली विजयेंद्र यांची भेट
बेंगलोर : बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पाहायला मिळत होते. विजयेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपद निवडीवरून बसवराज पाटील यतनाळ आणि रमेश जारकीहोळी नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र …
Read More »घरावर पत्रे घालताना खाली पडल्याने युवकाचा मृत्यू
खानापूर : घरावर पत्रे घालताना तोल जाऊन खाली पडल्याने कौंदल येथील अनंत मारूती कुरूमकर (वय 36) यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10-30 वाजता घडली आहे.. याबाबत समजलेली माहिती अशी की, अनंत मारूती कुरूमकर यांचा फेब्रिकेशनचा व्यवसाय असून, ते एका घरावर फॅब्रिकेशनचे काम करत होते. त्यावेळी पत्रे चढवत असताना …
Read More »कोल्हापुरात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
गोवा-मुंबई बस उलटली कोल्हापूर : कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा (बस) भीषण अपघात झाला आहे. गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी …
Read More »शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करा; अजित पवार गटाची मागणी
शरद पवार, सुप्रीया सुळे अन् अमोल कोल्हेंना मात्र वगळलं मुंबई : शिवेसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे पक्षात उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. राष्ट्रवादी कोणाची, अध्यक्ष कोण? चिन्ह कोणाचं? यांसोबतच आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातही अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच शरद पवार …
Read More »एलआयसी प्रतिनिधीची निपाणीत वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : बेळगाव विभागातील एलआयसी एजंट वेल्फेअर असोसिएशन बेळगाव विभागाच्या प्रतिनिधींची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी येथे झाली. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव विभागाचे वरिष्ठ विभाग प्रमुख पी. बी. रवी व प्रमुख वक्ते म्हणून वीरेश बसवराज होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष एस. इ. पाटील होते. व्यासपीठावर कैलास …
Read More »गड-किल्ल्यामधून शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा
सहकारत्न उत्तम पाटील; कुन्नूरमधील गड किल्ल्यांना भेट निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले सर करून रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांचा जाज्वल इतिहास गड किल्ल्यांच्या माध्यमातून कुन्नुर गावाने जोपासला आहे. दरवर्षी विविध गडकिल्ले तयार करून शिवाजी महाराजांचे कार्य आणी प्रेरणा सर्वांना मिळत आहे. लोकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर …
Read More »बेळगाव अधिवेशनात दोन दिवस उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा
सभापती बसवराज होरट्टी; चार डिसेंबरपासून अधिवेशन बंगळूर : बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटक भागाच्या समस्यांवर चर्चेसाठी दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत, असे विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही सहा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta