Sunday , April 5 2026
Breaking News

कृतीशील मराठा समाजाची मंगळवारी 24 मार्च रोजी बैठक

Spread the love

 

बेळगाव : कृतीशील मराठा समाजाची बैठक मंगळवारी दिनांक 24 मार्च 2026 रोजी जत्ती मठ बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता बोलविण्यात आली आहे. कृतिशील मराठा बहुजन समाजाने हातात घेतलेले मराठा संस्थेत नोकरी संधी संदर्भात घडलेल्या घडामोडी, ईतर विविध आव्हाने आणि पुढील ध्येयधोरणे ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे असे समन्वयक अमित देसाई यांनी कळविले आहे.

या बैठकीला समाजातील जुन्या जाणत्या, तरुण होतकरू मंडळींनी उपस्थिती दर्शवून आपले विचार मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *