बेळगाव : उत्कर्ष महिला मंडळ आनंदनगर वडगाव यांची नुकताच बैठक घेण्यात आली आणि सन 2026-27 ते 2029-30 सालाकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळत्या अध्यक्षा सुनीता पाटील या होत्या. महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. शुभांगी प्रभाकर पाटील, उपाध्यक्षपदी सौ. चंदा परशराम घाडी, तर सेक्रेटरी पदी सौ. शिवानी उमेश पाटील आणि खजिनदारपदी सौ. प्रेमा लक्ष्मण तम्मुचे यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून श्रीमती हेमलता कानशिडे, सौ. सुनीता पाटील, श्रीमती विमल साळी, सौ. लीला तुळजाई, श्रीमती मंगल पाटील, सौ. स्मिता वेसने, सौ. वनिता पाटील, सौ. सुचेता पेंडसे, सौ. सुजाता चंदगडकर, सौ. वनिता गिंडे, श्रीमती सुमन कांदेकर, सौ. मंदाकिनी दावणे, सौ. शारदा मुरकुटे, सौ. सीमा जुवेकर, सौ. प्रतिमा पवार, सौ. दीपा सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta