Thursday , April 9 2026
Breaking News

गोगटे कॉलेजची ध्वनी कुलकर्णी राज्यात द्वितीय तर जिल्ह्यात प्रथम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील केएलएस गोगटे कॉमर्स आणि सायन्स पीयू कॉलेजची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत 600 पैकी 599 गुण मिळवत कॉमर्स विभागात बेळगाव जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

ध्वनी कुलकर्णी हिने इंग्रजी विषयात 100 पैकी 99 गुण मिळवले, तर संस्कृत, बिझनेस स्टडीज, अकाउंटन्सी, स्टॅटेस्टिक्स आणि बेसिक गणित या पाच विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. गोगटे कॉलेजचे प्राचार्या ,प्राध्यापक तसेच तिच्या आई-वडिलांचे तिला मार्गदर्शन लाभले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रोत्साह फाउंडेशनच्यावतीने एसीपी सत्यनायक यांचा सन्मान

Spread the love  बेळगाव : बेळगाव मार्केट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *