Wednesday , March 4 2026
Breaking News

वडगावात एकाचा गळा चिरून खून, नागरिकात खळबळ

Spread the love

बेळगाव : वडगाव नाझर कॅम्प येथील सार्वजनिक विहिरीजवळ आज गुरुवारी सकाळी एका व्यक्तीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव शंकर उर्फ बाळू पाटील (वय 46) आहे. दरम्यान सकाळी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे वडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी बघ्यांची ही मोठी गर्दी झाली.

अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *