
बेळगाव : आज बसवेश्वर जयंती निमित्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळच्या वतीने जगदज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मिरवणुकीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. याप्रसंगी मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे (खजिनदार), गणेश दड्डीकर (उपाध्यक्ष), विकास कलघटगी (जनसंपर्क प्रमुख ), रतन मुचंडी, चिमणराव जाधव, पुंडलिक मोरे, बाबू कोल्हे, राजू पिंगट, श्रीधन मलिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta