Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगावच्या महिला ॲथलेटची सुवर्णपदकाची कमाई

Spread the love

बेळगाव : नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आजादी का अमृत महोत्सव यांच्यावतीने खेलो इंडिया मास्टर असोसिएशन ॲथलेटिक्स स्पर्धेचे बेळगावच्या महिला ॲथलेटने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

नुकत्याच दिल्ली येथे 30 एप्रिल पासून ते 3 मे पर्यंत मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बेळगावच्या कन्येने गरुड झेप घेत तीन सुवर्णपदकाची गवसणी घातली आहे.

शीतल हिने 400 मीटर मध्ये सुवर्णपदक 800 मीटर मध्ये सुवर्णपदक 1500 मीटर मध्ये सुवर्णपदक तर 4×100 रिले मध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. सध्या शितल ही संजय घोडावत कॉलेज कोल्हापूर येथे ॲथलेटिक्स कोच म्हणून कार्यरत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *