बेळगाव : टँकरची धडक बसून कोल्हापूर सर्कल येथील युके 27 हॉटेलजवळ शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला.
रेणुका भातकांडे (वय 31) असे त्यांचे नाव असून त्या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
रेणुका या आपल्या स्कूटीवर येत असताना टँकरची धडक बसून गंभीर जखमी झाल्या. त्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचाराचा उपयोग झाला नाही. त्यांच्या पतीचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले असल्याचे समजते.
Check Also
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यांकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष
Spread the love बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात काँग्रेस अधिवेशन पार पडले त्याला …