बेळगाव : पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे पावसाळी रोगांच्या प्रसाराची शक्यता गृहीत धरून
वडगांव येथील देवांग नगर चौथ्या क्रॉससह भागातील नागरिकांना श्रीराम सेना हिंदुस्तान, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने जवळपास 500 जणांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लस देण्यात आली.
यावेळी चेतन खन्नूकर, महेश जाधव, कौशिक पाटील, अण्णा पैलवानाचे, काशिनाथ मुचंडी, मंजुनाथ शिंदे, राहुल लोहार, आदिनाथ बिरजे, अविनाश हुबळी, राहुल हुबळी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta