Tuesday , March 3 2026
Breaking News

शाहूनगर येथे एकाची गळफास लावून घेऊन आत्महत्या

Spread the love

बेळगाव : साई कॉलनी मेन रोड शाहूनगर येथे एका व्यक्तीने तीन मजली इमारतीला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी जक्कप्पा बिर्जे (वय 65) असून ते जेएनएमसी येथे वॉचमेनचे काम करत होते. घटनास्थळी एपीएमसी पोलीस जाऊन घटनेचा पंचनामा केला. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *