Tuesday , March 3 2026
Breaking News

बैलहोंगल येथे कारला दुचाकीची धडक; मुलाचा मृत्यू

Spread the love

 

बैलहोंगल : सौंदत्ती रोडवरील जालिकोप्पजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने एका मुलाचा मृत्यू झाला.
चिवटगुंडी गावातील संदिप सिद्धप्पा मल्लुर (11) असे मृत मुलाचे नाव आहे. दुचाकीस्वार इराप्पा चन्नाबसप्पा बगनाळ (३२) आणि पाठीमागून आलेले शिवाप्पा बसवंतप्पा मल्लूर हे दोघे धारवाडहून बैलहोंगलकडे येत असताना बैलहोंगल ते कित्तूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली.
या अपघातात समोर बसलेला दुचाकीस्वार शिवप्पा यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. बैलहोंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *