Friday , March 6 2026
Breaking News

सीए इन्स्टिट्यूटच्यावतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : सीए इन्स्टिट्यूटच्यावतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
निवृत्त मेजर जनरल मोहन कट्टी व ऍड. सीए संग्राम कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
इन्स्टिट्यूटचे चेअरमन सीए नितीन निंबाळकर यांनी स्वागत केले तर सीए सचिन खडबडी यांनी आभार मानले.
यावेळी सीए आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कडोलीत उद्या मराठी भाषा गौरव दिवस

Spread the love  कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे शनिवार दि. 7 मार्च 2026 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *