
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले.
यावेळी उपाध्यक्ष महेश काशीद, कार्यवाह शेखर पाटील, माजी अध्यक्ष कृष्णा शहापुरकर, सुहास हुद्दार, मधू पाटील, दिनेश नाईक, कृष्णा कांबळे, दीपक सुतार आदी उपस्थित होते.
दरम्यान, अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ. कृष्णा मेणसे यांचा पत्रकार संघाच्या वतीने हृदसत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत निळूभाऊ नार्वेकर, मधु बेळगावकर, अर्जुन सांगावकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta