बेळगाव : सरकारने बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांची नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले असल्याने नाला परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे त्यांनी संबंधीत तलाठी कार्यालयात अर्ज भरुन द्यावयाचे आहेत. तेंव्हा अर्जासोबत जोडण्यासाठी आपल्या नावावर असलेला शेती उतारा, शेतात उभे राहुन काढून घेतलेला फोटो, बँकेला लिंक जोडलेले आधारकार्ड झेरॉक्स, बँक खाते झेरॉक्स प्रतीसह घेऊन जात अर्ज भरावयाचा आहे. तेंव्हा बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta