Saturday , March 7 2026
Breaking News

गोल्फ कोर्स परिसरातील “त्या” शाळांना आज सुट्टी

Spread the love

 

बेळगाव : आज सकाळी साधारण 6.30 च्या दरम्यान गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील 22 शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली.

शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले की, बिबट्या दिसल्याने बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील २२ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी (२२ ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

Spread the love  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *