Monday , September 21 2026
Breaking News

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील हिंडलगा रोडवर (वनिता विद्यालयाजवळ) आज सकाळी बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र केली.
आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईची माहिती घेतली.
पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *