Tuesday , December 9 2025
Breaking News

हलगा येथे एकाचा निर्घृण खून

Spread the love

बेळगाव : हलगा (ता. बेळगाव) गावातील बस्तीजवळ हालगा -तारीहाळ रस्त्यावर सौंदत्ती तालुक्यातील एका इसमाचा अज्ञातांनी भररस्त्यात मानेवर वार करून खून केल्याची घटना सायंकाळी 4 च्या दरम्यान घडली.
गदगय्या हिरेमठ (वय 40) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सदर प्रकारामुळे हालगा -तारीहाळ रस्त्यावरील संबंधित परिसरात एकच खळबळ उडवून घबराट निर्माण झाली होती.
हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *