Wednesday , March 4 2026
Breaking News

सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगांव बुधवार महाआरतीचा मान नंदन मक्कळधाम आश्रमच्या बालगोपाळांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी श्री एकदंत युवक मंडळाच्यावतीने आश्रममधील मुलांना बेळगावमधील सार्वजनिक गणेशाचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर या सर्व मुलांना भोजन देऊन त्यांना परत आश्रममध्ये सोडण्यात आले. त्यांनी मंडळाचे कौतुक केले.
यासाठी विशेष परिश्रम मिलिंद नाईक, संतोष कणेरी, नागेश गावडे, सर्वेश भाईडकर, कंतेश पाटील, निर्मळ कणेरी, अशोक खवरे, विनायक इंचल, सुधाकर कडोलकर, पवन देशपांडे, निलेश गावडे, आनंद नाईक, लखन कणेरी, गिरीश कणेरी, तसेच गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन अरुण गावडे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *