Monday , September 21 2026
Breaking News

श्री व्यापारी मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळच्यावतीने आज महाप्रसाद

Spread the love

 

बेळगाव : श्री व्यापारी मित्र मंडळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विठ्ठलदेव गल्ली, शहापूर येथे आज गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने महापूजेचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर 8 ते 10 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गजानन झंवर व सेक्रेटरी निरंजन बंग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *