Wednesday , March 4 2026
Breaking News

हुलीकट्टी येथे भिंत कोसळून महिला ठार

Spread the love

 

बेळगाव : मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडली.
हुलीकट्टी गावातील गंगव्वा रामण्णा मुलीमनी यांचा जोरदार पावसामुळे घर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. आज, रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली. यावेळी घरात झोपलेल्या गंगव्वा गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने गंगव्वा यांचा मृत्यू झाला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *