बेळगाव : रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीला रायबाग पोलिसांनी अटक केली.
गेल्या 4 फेब्रुवारी रोजी बावन सौंदत्ती येथील एटीएमचा दरवाजा लोखंडी रॉडने फोडून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली होती. त्या फुटेजच्या आधारे रायबाग पोलिसांनी खाजासाबला अटक केली आहे. या प्रकरणी रायबाग पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
Belgaum Varta Belgaum Varta