Tuesday , March 3 2026
Breaking News

मुरगोडजवळ घर कोसळून आई आणि मुलाचा मृत्यू

Spread the love

बेळगाव : मुसळधार पावसामुळे महादेव लक्षमप्पा बागिलद यांचे घर कोसळून बालक प्रज्वल (५) आणि आई यल्लवा महादेव बागिलद (४०) यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना यरगट्टीजवळील माडमगेरी गावात घडली.
घटनास्थळी तहसीलदार महांतेश मठद, सीपीआय मौनेश्वर मालीपाटील, पीएसआय बसनगौडा नेर्ली, एएसआय वाय. एम. कटगोळ तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली असून याप्रकरणी मुरगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *