बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून सर्पदंशाने मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचा धनादेश देण्यात आला. सुळगा गावातील शेतकरी यल्लप्पा नारोटी नावाच्या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाकडून 2 लाख रुपयांचा धनादेश मंजूर झाला आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हा धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नारोटी परिवार व स्थानिक नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta