बेळगाव : डिसेंबर 2021 च्या महामेळावा खटल्यातील 29 पैकी 27 जणांना गेल्या 13 मार्च रोजी जीएमएफसी चतुर्थ न्यायालयाने जमीन मंजूर केला होता, तर बाहेरगावी असल्याने हजर न झाल्याने संतोष मंडलिक व सुरज कणबरकर यांना चतुर्थ न्यायालयाने वारंट बजावले होते. आज त्यांना 30000 च्या हमी बॉण्डवर जामीन मंजूर करण्यात आला, यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, जोतिबा जुवेकर उपस्थित होते, तर कार्यकर्त्यांच्या वतीने वकील महेश बिर्जे, एम. जी. बोन्द्रे, बाळासाहेब कागणकर यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta