Saturday , September 21 2024
Breaking News

दोन संशयित दहशतवाद्यांना बेळगावातून अटक

Spread the love

 

बेळगाव : एटीएसने बेळगाव जिल्ह्यात दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती आहे.

पुणे एटीएसने दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोहम्मद इम्रान उर्फ ​​अमीर खान, मोहम्मद युसूफ याकूब साकी यांना अटक करण्यात आली.

गेल्या आठवड्यात दोन संशयितांना अटक केलेल्या पुणे पोलिसांनी आता आणखी दोघांनाही अटक केली आहे. दोन्ही संशयित निपाणी, संकेश्वरमार्गे आंबोलीच्या जंगलात गेले होते, अशी माहिती मिळाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक

Spread the love  बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *