बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या रविवार दि. १७ रोजी शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या भागात वीजपुरवठा ठप्प असणार आहे.
सुभाषचंद्रनगर, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट परिसर, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बस्ती गल्ली, माधवपूर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट – हिंदवाडी, आरपीडी रोड, भाग्यनगर, रानडे कॉलनी, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन, अनगोळ मेन रोड, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, संत मीरा स्कूल रोड, वाडा कंपाऊंड, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, धर्मवीर संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर रोड, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर, पटवर्धन ले-आऊट, जेल शाळा परिसर, गोमटेश शाळा परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
त्याचबरोबर उद्यमबाग परिसरातील जैन इंजिनिअरिंग, चेंबर ऑफ कॉमर्स परिसर, उद्यमबाग पोलीस स्टेशन परिसर, दोड्डुण्णावर कंपाऊंड, दामोदर कंपाऊंड, उद्यमबाग परिसर, लक्ष्मीनगर, राजारामनगर, महावीरनगर, खानापूर रोड मुख्य रस्ता, पाटील मळा, गुरुप्रसादनगर, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, भवानीनगर, नित्यानंद कॉलनी, नरगुंदकर कॉलनी, जैतनमाळ, पोस्टल कॉलनी या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.