
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील मल्लापूर गावात एका विद्यार्थ्याचा बंदुकीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.
प्रज्वल मल्लेश सुंकद (१६, रा. मल्लापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रज्वलला फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या किशन भावण्णावर, दर्शन भावण्णावर, विशाल कल्लवडर, विजय कल्लवडर, शरण भावण्णावर यांनी प्रज्वलवर शस्त्राने वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta