
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 10 मार्च रोजी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथील सभागृहात सकाळी 10.30 वाजता मेळाव्यास प्रारंभ होणार आहे.
दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta