Thursday , May 28 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळाचा 10 मार्चला वधूवर मेळावा

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 10 मार्च रोजी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथील सभागृहात सकाळी 10.30 वाजता मेळाव्यास प्रारंभ होणार आहे.
दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केएचएमए, बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे 31 रोजी पदग्रहण, वैज्ञानिक परिषद

Spread the love  बेळगाव : कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन (केएचएमए), बेळगाव शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *