Saturday , March 7 2026
Breaking News

मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागची उद्या बैठक

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ, शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता बलभीम व्यायाम मंडळ सांस्कृतिक भवन, नवी गल्ली, शहापूर या ठिकाणी बोलाविण्यात आली आहे.
तरी शहापूर विभागील शहापूर, होसूर, खासबाग, भारत नगर, वडगांव, जुने बेळगांव, आदी भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पादाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती महामंडळाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोंटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक आदीनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

Spread the love  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *