बेळगाव : अटक झालेल्या पहिल्या दिवसापासून काल सुटका होई पर्यंत ज्यांनी अविरत प्रयत्न केले ते अॅडव्होकेट महेश बिर्जे सर, अॅडव्होकेट एम. बी. बोन्द्रे, अॅडव्होकेट रिचमॅन रिकी यांची आज युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आभार मानले.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, प्रवीण रेडेकर, जोतिबा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta