Wednesday , July 22 2026
Breaking News

समितीच्या कायदा सल्लागारांचा युवा समितीकडून सन्मान

Spread the love

बेळगाव : अटक झालेल्या पहिल्या दिवसापासून काल सुटका होई पर्यंत ज्यांनी अविरत प्रयत्न केले ते अ‍ॅडव्होकेट महेश बिर्जे सर, अ‍ॅडव्होकेट एम. बी. बोन्द्रे, अ‍ॅडव्होकेट रिचमॅन रिकी यांची आज युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आभार मानले.

यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, प्रवीण रेडेकर, जोतिबा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीआयटी आणि क्रेडाई यांच्यात समन्वय करार

Spread the love  बेळगाव : बेळगावच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्रेडाई बेळगाव यांच्यात विद्यार्थ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *