Tuesday , March 3 2026
Breaking News

नवरात्रोत्सवासंदर्भात उद्या महत्वपूर्ण बैठक

Spread the love

 

बेळगाव : शारदीय नवरात्र उत्सव व दसरा महोत्सव बेळगाव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या संदर्भात उद्या शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता जत्तीमठ देवस्थान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला विविध देवस्थानचे पदाधिकारी, पंच मंडळ, विविध युवक मंडळ यांची संयुक्त बैठक संपन्न होणार असून बैठकीला विविध मान्यवर संबोधित करणार आहेत, तरी सर्वांनी वेळेवर बहुसंख्येने आवर्जून उपस्थित रहावे, असे आयोजक आवाहन करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *