बेळगाव : विजापुर येथे सार्वजनिक शिक्षण खाते व कर्नाटक सरकार यांच्या विद्यमाने प्राथमिक शाळांच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा झाली. या स्पर्धेत आंबेवाडी मराठी शाळा आंबेवाडी या शाळेचा विद्यार्थी सोहम यल्लाप्पा भातकांडे यांचे राष्ट्रीय लेवल स्पर्धेत निवड झाली आहे. आता तो कर्नाटक राज्य खो-खो संघातुन खेळणार आहे. त्याच्या यशाबद्दल आंबेवाडी गांवाबरोबर बेळगांव जिल्ह्याचे नांव उज्वल झाले आहे. त्याला 3 जानेवारी रोजी उतर प्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी ग्रामपंचायत आंबेवाडी अध्यक्ष व सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघटना, शाळा विकास व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचे सहाय्य लाभणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta