Tuesday , March 3 2026
Breaking News

मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब भेकणे यांचे आकस्मिक निधन

Spread the love

 

बेळगाव : मुळच आनंदवाडी व सध्या आदर्श नगर वडगाव येथील रहिवासी, वेदांत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आणि मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बाबासाहेब निंगाप्पा भेकणे (वय 51) यांचे आज सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुलगे, एक भाऊ, एक बहीण, वहिनी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार दुपारी साडेतीन वाजता शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत होणार आहेत. बाबासाहेब भेकणे यांच्या आकस्मिक निधनाने शहापूर वडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *